101+ Marathi Status On Life, Life Quotes 2021

Life Status च्या या बेस्ट स्टेट्स कलेक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे. या पोस्ट मध्ये तुम्हाला Life status Marathi, Life quotes Marathi आणि Marathi Status on Life बघायला मिळणार आहे. हे स्टेट्स तुम्ही तुमच्या व्हाट्सअँप, फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती शेयर करू शकता.

Marathi Shayari On Life

अर्थ शोधता शोधता संपत जाते अशी गोष्ट म्हणजे आयुष्य..!!

आयुष्यात फक्त दोनच गोष्टींमुळे तुम्ही ओळखले जाता..! एक म्हणजे.. तुमच्याकडे काही नसताना तुम्ही दाखवलेला “संयम” आणि दुसरा म्हणजे.. तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली “नम्रता”..

दुसऱ्यांच्या आयुष्यातील आपले शेवट वेळोवेळी लक्षात न आल्याने होणारं नुकसान कधीही भरून न निघणारं असतं…

आयुष्यातला प्रत्येक रस्ता निवडताना विचार पूर्वक निवडत चला कारण एखादं वळण चुकलं  कि मग पुढे रस्ता हि चुकतो आणि घरही…

life status marathi

पुढच्या पानावर काही तरी भारी लिहलेलं आहे या आशेवर मागची पानं झाकत जाणे म्हणजे आयुष्य….

पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं हि खूप शिकवून जात असतात…!!

आयुष्य धाग्यासारखं आहे, जितकं गुंडाळून सोबत राहील, तर जितकं लांब करत जाल एकमेकांपासून लांब होत जाईल…

सगळेच धडे शाळेच्या पुस्तकातून शिकायला हवेत असं काही नाही, काही आयुष्यातला अनुभव नाती, समाज यांच्याकडूनही शिकायला मिळतात..

माणसानं नेहमी टवटवीत राहायला हवं! सुकलेल फुल पूजेला चालत नाही आणि फुलदाणीतही शोभत नाही!

आयुष्यावर कविता करता येते पण एखाद्या कवितेसारखं आयुष्य जगता येत नाही…

एकदा मृत्यू ने आयुष्याला विचारलं सगळे तुझ्यावरच का प्रेम करतात आणि माझा इतका का तिरस्कार का करतात…, आयुष्याने त्याला उत्तर दिलं कारण मी सुंदर असं भासवणारं असत्य आहे आणि तू त्रासदायक सत्य आहेस….

हे बघा: Chan Chan goshti Marathi

चार खांदे पुरेसे होते मी चारशे जणांना जीव लावत बसलो, माझी चिता जळत राहिली आलेल्या चौघांना पाहून मी हसलो…

आयुष्याचा प्रवास सुखकर तेव्हाच होतो जेव्हा जोडीदार सुंदर पेक्षा समझदार जास्त असतो…

तुमच्या आयुष्यात कुणी यावे याची निवड तुम्ही करू शकत नाही, पण आयुष्यात आलेल्या व्यक्तीकडून काय शिकायचे हे मात्र तुम्ही निवडू शकता!!

आयुष्याच्या ज्या वळणावर आपला स्वार्थीपणा संपुष्टात येईल ना तिथे आपल्यातली माणुसकी जिवंत होते…

life marathi

आयुष्यात कोणावर फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं हे कॅमेरा कडून शिकता आलं पाहिजे.

आपल्या आयुष्यात येणारी, आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला हेच सांगत असते कि, वाईट वेळ आहे निघून जाईल, सगळं ठीक होईल काळजी नका करू, पण आत्ता या वेळेत आपल्या सोबत काय घडतंय आपण किती खचलो आहोत याच प्रत्येक्षात कोणालाच काही पडलेलं नसतं..

आयुष्य हे निर्लज्ज असतं काही झालं तरी पुढे जात राहतं.. उध्वस्त करणाऱ्या वादळासारखं क्रूरपणे फिरत असतं…

शाबासकीची थाप द्यायला पाठीशी बाप, आणि कौतुकाचा गोड पेढा भरवणारी आई एवढंच हवंय आयुष्या तुझ्याकडून…

आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेव चला..!!

आयुष्य मनमोकळेपणाने जागून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या कारण रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं उद्या स्मशानात जायचंय कि मंदिरात…

Life Quotes Marathi

वयाची २५ वर्ष लागली मला हे समजायला कि लोकांना जेवढं जास्त इग्नोर कराल तेवढंच आयुष्यात सुखी राहाल….

तुम्हाला समुद्र होता आलं पाहिजे… इतकं सारं साठवता आलं पाहिजे….

वादळाआधीच नव्हे वादळानंतरही शांत असतं.. कुणी जळत असतं वाऱ्यावर कुणी खुर्चीत निवांत असतं..

सांगण्याची पद्धत चुकली कि बरोबर असणाऱ्या गोष्टी सुद्धा चुकीच्या वाटायला लागतात..

सगळ्यांची असणारी माणसं कोणाचीच नसतात…

जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळणाऱ्या चार खांद्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो…

आयुष्य एका अश्या व्यक्तीला आवर्जून भेट घडवून आणत जी चांगल्या आयुष्याची माती माती करून जाते…

स्वतःच्या चांगलेपणावर एवढा का तो गर्व करावा, कोणाच्या तरी नजरेत तर मी वाईट असेनच कि…

marathi shayari on life

आयुष्य एका अश्या व्यक्तीला आवर्जून भेट घडवून आणत जी चांगल्या आयुष्याची माती माती करून जाते..

रणांगण असूदेत किंवा मनामध्ये चालणारं युद्ध, आपण नेहमी एकटेच असतो आणि एकटेच राहतो…

आवडते नाते सांभाळून ठेवा, जर हरवले तर गूगल पण नाही शोधू शकणार…

पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं हि खूप शिकवून जात असतात..

जी लोकं आतून मरतात तीच दुसऱ्याला जगायला शिकवतात….

ज्यांच्यावर घराची जबाबदारी असते त्यांना हसायला,रडायला वेळचं नसतो…

फस्त केली दुःखे सारी मी ताटातली तरी नशीब पुन्हा पुन्हा का वाटून जाते, मी  डोळसपणाने, आयुष्य अंधपणे फाडून जाते…

इच्छांचा पिच्छा सोडला आयुष्य तेव्हा कळले, दिवसाचे हास्य पसरले जेव्हा डोळ्याचे ओझे रात्रीतून ढळले…

जबाबदारीची जाणीव झाली कि बऱ्याचदा स्वप्नंही बदलावी लागतात…

marathi whatsapp status on life

आयुष्य नावाचा प्रवास करताना वेगवेगळे रस्ते लागतात.. काही रस्ते चांगले असतात. प्रवास सुखाचा होतो, काही ठिकाणी खड्डे लागतात,अडथळे येतात तेव्हा प्रवासाचा वेग थोडा कमी करावा लागतो. अपघातही होतात.. त्यातून सावरावं लागतं.. कधी कधी वळणावळणाचा घाटांचा मार्ग लागतो, तर कधी मोठमोठे अंधारलेले बोगदे, पण सर्व मार्ग पार केल्याशिवाय आपण अंतिम ठिकाणी पोहचू शकतच नाही.. ठरवून एखादा रास्ता टाळता किंवा गाळता येत नाही येथे..

जीवनाच्या कुरुक्षेत्रावर तुमची निवड कधी चुकलीचं.. तर तेव्हा कर्ण बनता आलं पाहिजे…

ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात बाकी फक्त जग आहे….

दुःखाच्या गर्दीत चेहऱ्यावर समाधानाचे हसू असणे हि फार मोठी गोष्ट आहे..

आयुष्य म्हणजे सर्कस आहे, आणि त्यात होणारे हादसे म्हणजे तमाशे…

Marathi Thoughts On Life

एका दिवसात वाचू शकाल का मला, मी स्वतःला लिहण्यासाठी खूप वर्ष घालवलेत…

नात्याला नाव देण्यापेक्षा नात्यातला भाव जपणं जास्त गरजेचं  असतं..!

तुम्ही जेवढ्या अपेक्षा करणार तेवढा तुम्हला त्रास होणार……म्हणून अपेक्षा थोडक्यात ठेवल्या की समाधान जास्त मिळत…..!

हे बघा: 101+ New Attitude Marathi Status, नवीन मराठी Attitude स्टेटस

दुःख माणसं नाही देत तर त्यांच्या कडून आपण ज्या अपेक्षा ठेवतो त्या देतात…

जगण्यातला निरपेक्षपणा शोधतोय, कारण बहुतांश दुःखाच्या मुळाशी अवास्तव अपेक्षाच असतात..!

वेळ व्यर्थ घालवणाऱ्या लोकांपासून थोडं लांबच रहायचय आता घरच्या जबाबदाऱ्या हळू हळू वाढत चालल्यात…

कोणी वाट पाहो न पाहो, मी माझ्या गतीने दिलखुलासपणे चालत राहील..

life attitude status marathi

आपल्याला नेहमी असं वाटतं कि आपल्यापेक्षा दुसऱ्याचं आयुष्य चांगल आहे.. परंतु, आपण हे विसरतो कि, दुसऱ्यांसाठी आपणही दुसरेच असतो…

आपल्या सावल्या हेच दर्शवितात कि आयुष्य जेव्हा अंधारमय होऊन जातं तेव्हा नेहमीच सगळे आपली सोबत सोडून निघून जातात…

मनातल्या गोष्टी बोलून टाकाव्यात कारण बोलल्याने त्यावर चर्चा होऊ शकते आणि मनात ठेवल्याने आपल्यातलं अंतर वाढू शकतं…

सगळ्या शेवटांनो, घडून जा. मला नव्याने सुरुवात करायचीय….

“अश्रू येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे…

marathi quotes on life and love

“विझलो तरी पेटता आलं पाहिजे, पडलो तरी उठता आलं पाहिजे, रडलो तरी सावरता आलं पाहिजे, खचलो तरी नव्यानं सुरुवात करता आली पाहिजे….

लोक आपल्याला एखाद्या गोष्टीच इतकंच सत्य सांगतात कि ज्याच्यात ते आपल्या पेक्षा जास्त चांगले आणि सक्षम असतील….

Life Quotes Marathi

काय आयुष्य झालंय, सुखी असण्यापेक्षा सुखी आहे असं दाखवणं जास्त गरजेचं झालंय….

आयुष्यात कोणीतरी येतं आणि आपण स्वतःला त्या व्यक्तीसाठी बदलतो त्याला प्रेम म्हणतात का..?

आपल्या छोट्याश्या चुकीमुळे इथे नाती जातात तोडून पण सतराशे साठ मतभेद असूनही एकत्र राहणारी कमी आहेत काय??

life quotes marathi

गरजेपेक्षा जास्त चांगले झालात तर, गरजेपेक्षा जास्त वापरले जाल…

अनोळखी माणसं अनोळखी राहिलेलीच बरी असतात, ओळखी आयुष्य उद्धवस्त करतात…

काही प्रश्नाचं खरं उत्तर हे दिलेल्या उत्तराच्या अगोदर निर्माण झालेल्या शांततेत दडलेलं असत..!!

“बोलायचे बरेच काही पण, कोणी ऐकायला तयार नाही.. आपले म्हणणारे तसे हजार, तरी शब्दांचाही आधार नाही…

जसं जसं वय वाढत जातं तस सगळंच बदलत जातं, कशाचाही हट्ट करणारं मन आता काहीही सहन करत जातं…

स्वतःशी होणाऱ्या युद्धात रोज पराभूत होऊन सुकलेल्या मनाला कधी-कधी बहरण्यासाठी गरज असते फक्त एका विजयाची…

कोण म्हणतं वेळ वेगाने निघून जाते, कधीतरी आयुष्याशी लढताना बघा .. मग कळेल!!

Life Marathi Quotes

आयुष्यात समजावणारे खूप असतात पण समजून घेणारे खूप कमी असतात..

नम्र असणे हे जीवनपणाचं लक्षण असावं कारण ताठपणे वागण्याचा आडमुठेपणा फक्त मृतदेहालाच जमू शकतो..

कधी कधी अनोळखीच जास्त जवळचे वाटतात थोड्यासाठी असतो एकत्र नंतर.. अनेक वाटा फुटतात..

कदर करायला शिका कोणी परत परत नाही येत आयुष्यात….

आयुष्यात जेव्हा दुःख जास्त वाटतं तेव्हा माणूस रडणं विसरून जातो आणि शांत शांत होतो..

marathi thoughts on life

आपल्याकडे काय आहे याची जाणीव असली कि आपल्याकडे काय नाही आहे, याची कमतरता भासत नाही…

एखाद्याच्या आयुष्यात आपली एक खास जागा असावी… हक्काची किंवा महत्त्वाची नसली तरी चालेल पण ती जागा कधी बदलणारी नसावी…

एका मेलेल्या माणसाने किती चॅन म्हटलंय… माझ्या शरीरावर रडणारे हे लोक जर मी कधी उठलो तर ते मला सुखाने जगू द्यायचे नाहीत…

कितीतरी वेळा स्वतःला वेड्यात काढावं लागतं, जगासमोर शहाणं दिसण्यासाठी…

आयुष्यात जेवढी नाती बनवली आजही सगळी तशीच आहेत बस आता फक्त बोलणं बंद झालं बाकी नंबर सगळ्यांचे सेव्ह आहे… (नावापुरतेच)

अंधारात आपणच अंधार होऊ शकत नाही, सगळ्या वस्तू आपण सोडून नाहीश्या होतात….

आपली माणसं परक्या सारखी वागू लागली कि आपण परक्या माणसात आपलेपणा शोधू लागतो…

वेळप्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी..

marathi suvichar on life

जरी मी संपलो इथे प्रवास संपणार नाही, चार लाकडांसोबत माझा ध्यास जळणार नाही राख निजेल मातीच्या कुशीत पण स्वप्ने निजणार नाहीत राहतील रेंगाळत इथेच पण सावली दिसणार नाही…

कोणालाही हि गरजेपेक्षा किंमत देऊ नका कारण लोकांच्या भावना आणि गरजा रोज बदलत असतात…

Marathi Text Status On Life

कधी कधी जिंकून मिळालेल्या आनंदापेक्षा हारून मिळालेला आनंद मोठा वाटतो..

शोधता शोधता हरवत जाते ती गोष्ट म्हणजे समाधान…

जाणारा तुमच्या चुका आणि कमीपणा पाहतो, सोबत राहणार तुमचा स्वभाव आणि माणुसकी…

जेवढे जास्त Mature बनत जल तसं तसं तुम्ही आयुष्यात शांत शांत होत जाता..

शाळा कॉलेज मध्ये जेवढं भरभरून जगता येईल तेवढं जागून घ्या, स्वतःला सिद्ध करा कारण एकदा का कामाची आणि घरची जबाबदारी अंगावर आली कि आपलं अस्तित्व विसरून जगावं लागतं…

जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झालं तर मग दुसरं प्रेम निवडा कारण, जर तुमचं पहिलं प्रेम खार असेल तर मग दुसरं प्रेम झालंच नसतं बरोबर का?

marathi life images

कोणी सोबत नसलं तरी चालेल पण स्वतः मात्र स्वतः च्या पाठी मागे खंबीर पणे उभं रहात चला…

Expect करणं सोडून द्या आणि Accept करायला शिका ..

आयुष्यातल्या बऱ्याच समस्या सहज दूर होतील..दे

व कधीच तुमचं भाग्य लिहीत नसतो तुमचे विचार, तुम्ही इतरांशी कसे वागता आणि तुमचा स्वभाव तुमचं नशीब लिहायला पुरेसा आहे..

life status marathi

एका मित्राने किती छान लिहलंय, तू चुकूनही खांदा देऊ नकोस माझ्या तिरडीला, नाहीतर कदाचित प्रत जिवंत होईल मी, तुझा आधार मिळालाय बघून…

Marathi Quotes on Life with Images

जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यानंतर चार खांद्यापेक्षा नक्कीच चांगला असतो…!

आपलं कोणीतरी असण्यापेक्षा आपण कोणाचे तरी असण्यात आनंद आहे…

कधीतरी असं व्हावं जसा मी विचार केलाय तसंच घडावं…

दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्ती बद्दल मनात राग धरत असाल, तर आयुष्याचा शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात…

जीवनात वेळ कशीही असो वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते.. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोकं तुम्हाला सोडून जातील ….

२० रुपये वाचावे म्हणू २० मिनिटे चालत जाणारे वडील आणि २० मिनिट वाचावे म्हणून २० रुपये खर्च करणारा मुलगा, मला वाटतं हाच जनरेशन गॅप असावा…

life quotes marathi

कधी कधी शांतच रहाणं खूप गरजेचं असतं, आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात, कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण ते टिकवू शकत नाही….

Marathi Quotes on life and Love

प्रत्येकजण घाबरट किंवा पळपुटा नसतो, फक्त काहींची लढाई स्वतःशी असते… फक्त स्वतःशी…

कुठे थांबावं आणि कुठे थांबून राहू नये हे कळलं कि जगणं सोप्प होऊन जातं…

marathi status on life

आपल्या आयुष्यात येणारे लोकं एका पुस्तकाप्रमाणे असतात. ते आपल्याला काहीतरी शिकवतात जे आपल्याला माहित नसतं!!

कधीतरी स्वतःलाच कॉल करून पहा, तो बिझी लागेल कारण आपल्याकडे सगळ्यांसाठी टाइम असतो, पण स्वतःसाठी आपण नेहमीच बिझी असतो..

माणसाचं वागणं किती विचित्र आहे.. मेलेल्या माणसांसाठी रडायचं अन जिवंत माणसाला रडवायचं!!

समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर आणि तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात…पुस्तके नाही वाचलीत तरी चालेल, त्यापेक्षा माणस वाचायला – पारखायला शिकणे उत्तम

2 thoughts on “101+ Marathi Status On Life, Life Quotes 2021”

Leave a Comment