बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा! Birthday Wishes For Wife In Marathi

या पोस्ट मध्ये आम्ही खूप छान बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा संग्रह केला आहे. यामध्ये बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी SMS, पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, यामध्ये बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश आणि Happy Birthday Wishes For Wife In Marathi आहे.

Wife Birthday Wishes Marathi

तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे.. तूच माझ्या जीवनाची सुरुवात,आणि तूच शेवट आहेस…Happy Birthday Dear I Love You So Much!

माझ्या गोड पत्नीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! असा एकही दिवस नाही जेव्हा मी तुझा विचार केला नसेल!! मी खूप भाग्यवान आहे कि मला तुझ्यासारखी सहचारिणी मिळाली! माझ्या प्रत्येक सुखदुःखात सामील होऊन माझ्यामागे खंबीरपणे उभी राहणाऱ्या माझ्या समजूतदार बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

BAYKOLA VADHADIVASACHYA SHUBHECHHA

माझ्या सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! तू माझ्या जीवनाचा प्रकाश आहे..माझा प्रत्येक दिवस खास बनवणारी अतिउत्तम सहचारिणी  आहेस तू, दिवसागणिक वाढणार हे प्रेम असंच आयुष्यभर राहील अशी मी शाश्वती देतो.. तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!

परिपूर्ण संसार म्हणजे काय? हे तू  मला दाखवून दिले आहे. विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!

Marathi Status On Life, Life Quotes

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणंकधीच नाही शक्य!!  वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

तुझे आयुष्य माझ्यासाठी एक अनमोल गिफ्ट आहे. तुझा हा आजचा दिवस आनंदाने भरून जाईल अशी मी आशा करतो. तुला खूप सारं प्रेम!! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!

birthday wishes for wife in marathi
birthday wishes for wife in marathi

माझ्या आयुष्यात  फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Wife Birthday Status Marathi

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. हॅपी बर्थडे

परीसारखी सुंदर आहेस तू तुला मिळवून मी झालो धन्य प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी!

तू माझ्या जीवनात आल्यापासून मी प्रत्येक दिवस साजरा करतोय!! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो! तुला या सुंदर दिवसाच्या खूप शुभेच्छा!!

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.नाहीच असं नाही पण तुझ्यायेण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…आता आणखी काही नको,हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !

कधी रुसलीस कधी हसलीस,राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस… वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मी खूप भाग्यवान आहे कि मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. तुझ्यासोबत माझं आयुष्य व्यतीत करताना मी खूप आनंदी आहे. माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस होता जेव्हा आपण लग्नबंधनात अडकलो. तेव्हापासून आतापर्यंत माझं तुझ्यावर असणारं प्रेम दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे.तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!

माझ्या हुशार बायकोला, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!! आजच्या दिवसासारखेच तुझं आयुष्यही खूप आनंदी जावो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो!! तुला बाप्पा भरपूर आरोग्य देवो! मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहील!

माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!! आजचा दिवस तुझ्यासारखाच आनंदी, मनोरंजक अशी मी आशा करतो! माझ्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या माझ्या प्रेमळ बायकोस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

Bayko Birthday Wishes

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तूमाझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तूमाझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तूमाझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळस्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
लोकांना प्रेमाचा अर्थ समजण्यासाठी पुस्तके वाचावी लागतात पण मला तर तुझ्या  बघूनच सगळं समजून जातं! माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

bayko birthday wishes marathi

आयुष्याच्या खडतर मार्गावर तू माझ्या पाठीशी आहेस याचा मला खूप आनंद आहे! वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझी गोड बायको! आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

पत्नी, आई आणि मैत्रीण अश्या  प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम असलेल्या माझ्या  प्रेमळ बायकोस  वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,तू तर माझ्या जीवनातील ती शान आहेज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

तुझ्या आयुष्यातील अजून एक पान बदलत आहे पण  लक्षात ठेव मी नेहमी तुझ्यासाठी येथेच आहे. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्या प्रेमळ बायको!!

Happy Birthday Wishes For Wife In Marathi

=-

तुझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत कायमस्वरूपी राहील,तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न कळता कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील,आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया,वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा !!

देवानेही उत्सव बनवला असेल, ज्या दिवशी तुला बनवले असेल,त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल,ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल.अशा माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुझ्यासोबत आणि आपल्या मुलांसोबतच आयुष्य माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे!! वेळोवेळी माझ्यामागे ठामपणे उभी राहणाऱ्या माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.Happy Birthday Bayko

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

माझी प्रिय बायको , तू माझ्यासाठी किती खास आहेस हे शब्दात सांगणं कठीण आहे. मी तुझ्यावर जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतो आणि तुझा वाढदिवस आजपर्यंतचा सर्वात खास दिवस असावा अशी प्रार्थना करतो.!! तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

Heart Touching birthday wishes for wife in marathi, emotional birthday wishes for wife, wife birthday wishes in marathi,happy birthday to wife in marathi, birthday wishes wife in marathi, happy birthday wishes to wife in marathi, wife birthday quotes in marathi, happy birthday wishes in marathi for wife, happy birthday wife marathi, birthday status for wife in marathi

Leave a Comment